गोंदिया

LatestNewsगोंदियाविदर्भ

अदासी विविध कार्यकारी संस्थेत ८४.६६ लाखांचा धान अपहार; अध्यक्ष, उपाध्यक्षांसह १५ जणांवर गुन्हा दाखल

​जिल्हा पणन अधिकाऱ्यांच्या तक्रारीवरून गोंदिया ग्रामीण पोलिसांत कारवाई : २४२९ क्विंटल धानाची परस्पर विल्हेवाटगोंदिया : मौजा अदासी येथील विविध कार्यकारी

Read More
LatestNewsPoliticsगोंदिया

गोंदिया विधानसभेतून ५७ हजार बोगस मतदार वगळले; काँग्रेसच्या बीएलए कार्यकर्त्यांनी सतर्क राहावे : माजी आमदार गोपालदास अग्रवाल

पुन्हा बोगस नावे घुसवण्याचे सत्ताधाऱ्यांचे प्रयत्न हाणून पाडा; गोंदिया जिल्ह्याला दुष्काळग्रस्त जाहीर न करणे अन्यायकारकसोमवारी तहसील कार्यालयावर धडकणार काँग्रेसचा भव्य

Read More
LatestNewsगोंदियाविदर्भ

मुंडीपार खुनाचा २४ तासांत छडा: जादूटोण्याच्या संशयातून इसमाची हत्या दोन आरोपींसह दोन अल्पवयीन ताब्यात

Ndiगंगाझरी पोलीस ठाण्याच्या हद्दीतील मुंडीपार (एमआयडीसी) परिसरात घडलेल्या गंभीर खुनाच्या गुन्ह्याचा स्थानिक गुन्हे शाखा (LCB) गोंदियाच्या पथकाने अवघ्या २४ तासांच्या

Read More
LatestNewsगोंदियाविदर्भ

डोक्यावर धारदार शस्त्राने वार करून कामगाराची निर्घृण हत्या

मुंडीपार एमआयडीसी परिसरात खळबळगंगाझरी पोलिसांत गुन्हा दाखल गोंदिया : एमआयडीसी मुंडीपार परिसरामध्ये मंगळवारी २२ सप्टेंबर रोजी रात्री कामावर जाणाऱ्या एका

Read More
LatestNewsगोंदियाविदर्भ

आदिवासींचा जनआक्रोश उपविभागीय कार्यालयावर धडकला

संयुक्त आदिवासी संघटनांचा एल्गार१८ मागण्यांसाठी भव्य मोर्चादेवरी : उठ आदिवासी जागा हो, लढण्याचा धागा हो…’ आणि ‘जय सेवा – जय

Read More
LatestNewsगोंदियाविदर्भ

जंगलातील ‘हायप्रोफाइल’ जुगार अड्ड्यावर पोलिसांचा छापा; ३१ जणांना अटक, १.३४ कोटींचा मुद्देमाल जप्त

२२ चारचाकी व ६ दुचाकी वाहने जप्त; ३७ जणांवर गुन्हे दाखलकोरची (गडचिरोली ) : कोरची तालुक्यातील बेडगाव पोलीस मदत केंद्राच्या

Read More
LatestNewsगोंदियाविदर्भ

वाळू तस्करांवर एलसीबीचा दणका : २ ट्रॅक्टरसह १५ लाखांचा मुद्देमाल जप्त; तिघांवर गुन्हे दाखल

स्थानिक गुन्हे शाखेची धडाकेबाज कारवाई : डुग्गीपार व गोंदिया ग्रामीण हद्दीत नाकाबंदी करून आवळल्या मुसक्यागोंदिया : जिल्ह्यात अवैध धंद्यांविरुद्ध सुरू

Read More
LatestNewsगोंदियाविदर्भ

जिल्ह्यात विजांचा कहर : शेतात वीज कोसळून मजुराचा मृत्यू, देवरीत पती-पत्नी जखमी

गोरेगाव तालुक्यातील गणखैरा शिवारात काळाचा घाला; जमनापूर येथे मध्यरात्री घराचे मोठे नुकसान, वृद्ध सासरे बचावलेगोंदिया : जिल्ह्यात सुरू असलेल्या परतीच्या

Read More
LatestNewsगोंदियाविदर्भ

धावत्या स्कूल व्हॅनचा अचानक दरवाजा उघडला; शाळकरी मुले महामार्गावर फेकली गेली

खजरी येथे मोठा अनर्थ टळला : डुग्गीपार पोलिसांकडून वाहन जप्तग्रामस्थांच्या सतर्कतेमुळे वाचले बालकांचे प्राण;सडक अर्जुनी (गोंदिया ) : शाळा सुटल्यानंतर

Read More
LatestNewsगोंदियाविदर्भ

तेलात तरंगत होत्या मृत माशा; ‘वैशाली राजपुरोहित स्वीट्स’चा परवाना निलंबित

अन्न व औषध प्रशासनाची धडक कारवाई : ४९ किलो संशयित लाडू केले नष्ट; अस्वच्छतेचा कळस उघडकीसगोंदिया : शहरातील वाजपेयी वॉर्ड,

Read More