गोंदिया

LatestNewsगोंदियाविदर्भ

सोळा वर्षांचा संघर्ष, कॅबिनेटचा शिक्का, पण फाईल अडकली कुठे?

कल्याणकारी महामंडळाच्या अंमलबजावणीसाठी वृत्तपत्र विक्रेते लेकराबाळांसह रस्त्यावर; जिल्हाधिकाऱ्यांमार्फत मुख्यमंत्र्यांना निवेदनगोंदिया: लोकशाहीचा चौथा स्तंभ म्हणून गौरविल्या जाणाऱ्या छपाई माध्यमाचा मुख्य कणा

Read More
LatestNewsगोंदियाविदर्भ

शेतातील अवैध वीज प्रवाहाचा स्पर्श होऊन ४५ वर्षीय शेतकऱ्याचा करुण अंत!

सडक अर्जुनी तालुक्यातील खोडशिवनी येथील धक्कादायक घटनाडुग्गीपार पोलिसांत दोघांवर गुन्हा दाखलसडक अर्जुनी (गोंदिया): शेतातील पिकाला पाणी देण्यासाठी महावितरणच्या विजेच्या खांबावरून

Read More
LatestNewsगोंदियाविदर्भ

चिचोली-बाभुलखेड़ा में शराबी पूर्व सरपंच ने की पिता की हत्या

महादुला टी पॉइंट क्षेत्र से आरोपी गिरफ्तार,नागपुर/खापरखेड़ा : पड़ोसी के घर में बात कर रहे पिता के सिर पर दारू

Read More
LatestNewsगोंदियाविदर्भ

प्रलंबित धान बोनस तातडीने द्या, २ ते ३ दिवसांत चुकारा अदा करा : आ. विनोद अग्रवाल

मंत्रालयातील बैठकीत सरकारकडे आग्रही मागणीमुंबई/गोंदिया : दुष्काळसदृश परिस्थिती आणि आर्थिक संकटाचा सामना करणाऱ्या पूर्व विदर्भातील धान उत्पादक शेतकऱ्यांचा प्रलंबित धान

Read More
LatestNewsगोंदियाविदर्भ

हरविलेले २९ मोबाईल शोधून देवरी पोलिसांनी केले मूळ मालकांच्या स्वाधीन!

CEIR पोर्टल व सायबर सेलच्या मदतीने पोलिसांची धडक मोहीमदेवरी (गोंदिया) : देवरी पोलीस ठाण्याच्या हद्दीतून विविध कारणांमुळे गहाळ अथवा हरविलेले

Read More
LatestNewsगोंदियामहाराष्ट्र

दुष्काळाच्या पार्श्वभूमीवर जिल्ह्याने काटेकोर जल नियोजन करावे : अतिरिक्त जिल्हाधिकारी अभिजीत घोरपडे

गोंदिया : राज्यातील दुष्काळी परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर उपलब्ध पाण्याचे काटेकोर नियोजन करून पुढील आठ महिन्यांसह भविष्यातील पाणीटंचाई टाळण्यासाठी सर्वंकष जल व्यवस्थापन

Read More
LatestNewsगोंदियामहाराष्ट्र

राज्यात ‘चारा साक्षरता व संवर्धन अभियान’ लागू

संभाव्य चारा टंचाईवर मात करण्यासाठी पशुसंवर्धन विभागाचे प्रतिबंधात्मक पाऊलगोंदिया : राज्यातील काही भागांमध्ये पर्जन्यमानातील तूट तसेच खरीप पिकांच्या उत्पादनावर झालेला

Read More
LatestNewsगोंदियाविदर्भ

रेती वाहतूक करणाऱ्या जड-अवजड वाहनांवर जिल्हाधिकाऱ्यांचे निर्बंध!

सकाळी ८ ते ११ आणि सायंकाळी ४ ते रात्री ९ दरम्यान ‘नो एन्ट्री’ गोंदिया : रावणवाडी पोलीस ठाण्याच्या हद्दीतील डांगोर्ली,

Read More
LatestNewsगुन्हेवार्तागोंदियाविदर्भ

घराच्या वाडीत गांजाची शेती करणारा आरोपी गजाआड; चिचगड पोलिसांची धडक कारवाई

१७ हिरवीगार झाडे उपटून काढली; १.६२ लाखांचा मुद्देमाल जप्त देवरी/चिचगड : गोंदिया जिल्ह्यातील ग्रामीण व दुर्गम भागात अंमली पदार्थांची पाळेमुळे

Read More
LatestNewsगोंदिया

रात्रीच्या अंधारात जिल्हा आरोग्य अधिकाऱ्यांची अचानक भेट ! मोरगाव अर्जुनीतील नागरी आरोग्य मंदिराची ऑन-द-स्पॉट तपासणी

स्वतःचा रक्तदाब मोजून उपकरणांची घेतली थेट परीक्षा! अर्जुनी मोरगाव (विशेष प्रतिनिधी): ग्रामीण आणि दुर्गम भागातील आरोग्य यंत्रणेचा ढिसाळपणा चव्हाट्यावर आणण्यासाठी

Read More