गोंदिया पोलिसांचा स्तुत्य उपक्रम: ‘संडे ऑन सायकल’ रॅलीला उत्स्फूर्त प्रतिसाद; २५० हून अधिक सायकलस्वारांचा सहभाग
आरोग्य, पर्यावरण संवर्धन आणि पोलीस-जनता ऐक्याचा दिला अनोखा संदेशगोंदिया: “सुदृढ शरीर, सशक्त मन आणि सुरक्षित समाज” या प्रेरणादायी संकल्पनेला मूर्त
Read More