News

LatestNewsमहाराष्ट्रविदर्भ

मेळघाटात अन्नातून विषबाधा: टिटंबा आश्रमशाळेच्या अधीक्षकाचे निलंबन, मुख्याध्यापकाला नोटीस; किचन चालकांवर एफआयआर

सेंट्रल किचन सेंटर बंद; पुणे स्थित कंपनीसह ६ जणांवर गुन्हाबाल अधिकार आयोगाकडून ७ दिवसांत अहवाल मागवलाधारणी (अमरावती): मेळघाटातील टिटंबा आदिवासी

Read More
LatestNewsविदर्भ

भद्रावतीत एसीबीचा दणका! २० हजारांची लाच घेताना वनपाल, वनरक्षक अन् वनमजूर रंगेहात जाळ्यात

जप्त केलेला ट्रॅक्टर सोडण्यासाठी मागितली होती लाच; लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या कारवाईने वनविभागात खळबळभद्रावती (चंद्रपूर): जप्त केलेल्या ट्रॅक्टरवर कारवाई न करण्यासाठी

Read More
LatestNewsगोंदियाविदर्भ

गोंदिया नगर परिषदेची सर्वसाधारण सभा वादळी! वीज अन् कचऱ्याच्या समस्येवर नगरसेवकांचा प्रशासनावर जोरदार हल्लाबोल

मोकाट श्‍वानांचा बंदोबस्त करण्याची मुख्याधिकाऱ्यांची सभेत ग्वाही‘जय अंबे’ संस्थेच्या ढिसाळ कारभारावर उठले प्रश्न; चौकशीचे उपाध्यक्ष पाटले यांचे आश्वासनस्वातंत्र्यसैनिकांच्या नावाने मुलींची

Read More
LatestNewsगोंदियामहाराष्ट्र

गोरेगावात सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांचा सन्मान! आजीवन प्रमाणपत्र वाटप सोहळा उत्साहात संपन्न

महाराष्ट्र राज्य सेवानिवृत्त शिक्षक व कर्मचाऱ्यांचा उपक्रम;मॉडेल कॉन्व्हेंटमध्ये स्नेहाच्या वातावरणात पार पडला वितरण सोहळागोरेगाव (गोंदिया): महाराष्ट्र राज्य सेवानिवृत्त शिक्षक, शिक्षकेत्तर

Read More
LatestNewsगोंदिया

जिल्हा परिषद प्राथमिक शाळा, जांभळी येथे विद्यार्थ्यांनी अनुभवली लोकशाही प्रक्रिया

ईव्हीएमद्वारे मतदान करून विद्यार्थ्यांनी निवडले शालेय विद्यार्थी मंत्रिमंडळसडक अर्जुनी : जिल्हा परिषद प्राथमिक शाळा, जांभळी येथे विद्यार्थ्यांमध्ये लोकशाही मूल्यांची जाणीव

Read More
LatestNewsगुन्हेवार्तागोंदिया

गोंदियात एलसीबीची धडक कारवाई! ५ किलो गांजासह ५.६६ लाखांचा मुद्देमाल जप्त; महिलेला अटक

डुग्गीपार पोलीस ठाण्याच्या हद्दीतील फुटाळा येथील घटनासडक अर्जुनी/गोंदिया: गोंदिया जिल्ह्यात अवैध धंद्यांवर कठोर कारवाई करण्याचे निर्देश पोलीस अधीक्षक गोरख भामरे

Read More
LatestNewsगोंदियाविदर्भ

खासदार राजेंद्र जैन यांचा गोंदिया जिल्हा श्रमिक पत्रकार संघातर्फे नागरी सत्कार!

पत्रकार आणि मान्यवरांची मोठ्या संख्येने उपस्थिती : राज्यसभेवर बिनविरोध निवड झाल्याबद्दल भव्य सोहळा; गोंदिया: गोंदिया जिल्हा श्रमिक पत्रकार संघाच्या वतीने

Read More
LatestNewsमहाराष्ट्रविदर्भ

आश्रमशाळेतील अन्नातून विषबाधा : ६६ विद्यार्थ्यांना रुग्णालयातून डिस्चार्ज; तिघांवर उपचार सुरू!

आदिवासी विकास मंत्री अशोक उईके यांनी घेतली रुग्णालयात भेट; आश्रमशाळेची पाहणी करून दिले कडक निर्देश धारणी (अमरावती) : धारणी तालुक्यातील

Read More
LatestNewsमहाराष्ट्रविदर्भ

३०० कोटींच्या उड्डाणपुलाला ३ वर्षांतच गळती; पिलरमधून वाहतेय पाणी, महामार्ग प्राधिकरणाचा भोंगळ कारभार!

भंडारा जिल्ह्यातील साकोली येथील ६ पदरी पुलाच्या निकृष्ट कामामुळे नागरिकांच्या सुरक्षेचा प्रश्न साकोली (भंडारा) : भंडारा जिल्ह्यातील साकोली शहराच्या मध्य

Read More
LatestNewsमहाराष्ट्रविदर्भ

गरिबांवर मोफत उपचार होणार, आजार कोणताही असो; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची ग्वाही!

धनवटे नॅशनल कॉलेजच्या प्रांगणात भव्य महाआरोग्य शिबिर; हजारो रुग्णांनी घेतला लाभ नागपूर (२७ जुलै) : आजार कितीही गंभीर असो, पैशांअभावी

Read More