Latest

LatestNewsगोंदिया- भंडाराविदर्भ

दुचाकी, बंदूक सोडून शिकाऱ्यांचा पळ; लाखांदूर वन पथकाची मोठी कारवाई!

सावरगाव येथील शेतशिवारात वन विभागाची धाड; भरमार बंदूक व दोन दुचाकी जप्तअंधाराचा फायदा घेऊन दोन आरोपी फरार; वन्यजीव शिकार कट

Read More
LatestNewsगोंदिया- भंडारामहाराष्ट्र

गोंदियात ग्रामपंचायत अधिकारी युनियनचे धरणे आंदोलन

जिल्हाधिकारी व मुकाअंमार्फत ग्रामविकास मंत्र्यांना निवेदन;जळगाव जिल्ह्यातील पारोळा येथील ग्रामसेवकाच्या हत्येचा निषेधगोंदिया : ग्रामसभांच्या संख्येला मर्यादा घालून वर्षातून केवळ एकच

Read More
LatestNewsगोंदिया- भंडारामहाराष्ट्र

राहुल गांधींवरील कारवाईचा गोंदियात तीव्र निषेध; जिल्हा काँग्रेसने राष्ट्रपतींना पाठवले निवेदन!

हल्द्वानी प्रकरणी भाजप-आरएसएस कार्यकर्त्यांवर एफआयआर नोंदवण्याची मागणीगोंदिया : गोंदिया: उत्तराखंडच्या हल्द्वानी येथील काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांच्या सभास्थळाचे भाजप-आरएसएस कार्यकर्त्यांनी

Read More
LatestNewsगोंदिया- भंडाराविदर्भ

भंडारा एसीबीची धडाकेबाज कारवाई; ५ हजारांची लाच घेताना वनरक्षक रंगेहाथ जाळ्यात!

पोल्ट्री फार्म चालकावर कारवाई न करण्यासाठी मागितली होती लाच; साकोली पोलिसांत गुन्हा दाखलभंडारा : पोल्ट्री फार्म संचालक आणि त्यांच्या मजुरांवर

Read More
LatestNewsगोंदियामहाराष्ट्र

तिरोडा उपजिल्हा रुग्णालयात ३ दिवसांच्या नवजात बालकाचा दुर्दैवी मृत्यू; परिसरात तणाव, नातेवाईकांचा आक्रोश!

नातेवाईकांचा तीव्र विरोध; पोलीस व प्रशासनाच्या मध्यस्थीनंतर मृतदेह कुटुंबीयांच्या स्वाधीनतिरोडा (गोंदिया): तिरोडा येथील उपजिल्हा रुग्णालयात अवघ्या तीन दिवसांच्या नवजात बालकाचा

Read More
LatestNewsगोंदियाविदर्भ

एलसीबीची धडाकेबाज कारवाई : वैनगंगा नदीपात्रातून वाळूची अवैध वाहतूक; ३० लाखांचा मुद्देमाल जप्त!

स्थानिक गुन्हे शाखा गोंदिया पोलीस पथकाचा दणका६ आरोपींवर गुन्हे दाखल; ५ ब्रास वाळूसह १ टिप्पर व ३ ट्रॅक्टर जप्तगोंदिया :

Read More
LatestNewsगोंदियाविदर्भ

सडक अर्जुनीत खळबळ: ८२ वर्षीय वृद्धेचा गळा आवळून निर्घृण खून

सोन्याचे दागिने अन् रोख रक्कमेची जबरी चोरी!पळसगाव-राका येथील धक्कादायक घटनासडक अर्जुनी : तालुक्यातील पळसगाव-राका येथे घरात एकट्या राहणार्‍या ८२ वर्षीय

Read More
LatestNewsगोंदियागोंदिया- भंडारा

भागी शिवारात नवनिर्मित इमारतीचा स्लॅब कोसळला! एका मजुराचा जागीच मृत्यू, तिघे गंभीर

देवरी-आमगाव मार्गावरील दुर्दैवी घटना; ढिगाऱ्याखाली अडकल्याने मजुरांचा आक्रोश, जखमींवर गोंदियात उपचार सुरूदेवरी : देवरी–आमगाव मुख्य मार्गालगत मौजा भागी शिवारात सुरू

Read More
LatestNewsमहाराष्ट्रविदर्भ

महावितरणचा अजब-गजब कारभार; घरात फक्त एक पंखा अन् दोन बल्ब, बिल पाठवले ११,४१० रुपये!

राजूरा तालुक्यातील भुरकुंडा येथील धक्कादायक प्रकार; वीज कापण्याच्या धमक्यांमुळे मजूर कुटुंब चिंतेतराजूरा : तालुक्यातील भुरकुंडा गावात वीज विभागाच्या भोंगळ कारभाराचा

Read More
LatestNewsगोंदिया- भंडारा

अवैध उत्खननाविरोधात उच्च न्यायालय कठोर; ४ आठवड्यांत निर्णय घेण्याचे निर्देश

मुंधरी व सुकडी वाळूघाटांमुळे चिंता; जिल्हाधिकाऱ्यांकडे विविध मागण्यांचे निवेदनभंडारा : मोहाडी तालुक्यातील मुंधरी (खुर्द) आणि सुकडी वाळूघाटांमध्ये कथित अवैध तसेच

Read More