उपचारात हलगर्जीपणा केल्याने तरुणाचा मृत्यू; संतप्त नातेवाईकांनी २१ तास रुग्णालयात ठेवला मृतदेह!
वरुड ग्रामीण रुग्णालयातील धक्कादायक प्रकारडॉक्टरांवर कारवाईच्या मागणीसाठी ठिय्या आंदोलन वरुड (अमरावती): राजूरा नाका परिसरातील रहिवासी लक्ष्मण भलावी (वय २८) या
Read More