‘शिक्षणमंत्री राजीनामा द्या’; आकांक्षा चतुर्वेदी आत्महत्या व बेरोजगारीच्या मुद्द्यावर नागपुरात सीजेपीचे भव्य आंदोलन!
संविधान चौकात हजारो विद्यार्थी आणि तरुणांचा एल्गार;हातात संविधानाची प्रत अन् गुलाब घेऊन निदर्शनेशिक्षण व्यवस्थेतील त्रुटींवर कडाडून टीका‘जय श्रीराम’च्या घोषणाबाजीमुळे आंदोलनस्थळी
Read More