विदर्भ

LatestNewsगोंदिया- भंडाराविदर्भ

तांब्याची तार चोरणारा आरोपी जेरबंद; ६.१६ लाखांचा मुद्देमाल जप्त!

डुग्गीपार ठाण्यांतर्गत कोहमारा व नवेगावबांध येथील दुकानांतील चोऱ्यांचा पर्दाफाशस्थानिक गुन्हे शाखेची कारवाई; २१० किलो तांब्याची तार आणि कार जप्तगोंदिया :

Read More
HealthLatestगोंदिया- भंडाराविदर्भ

जात वैधता प्रमाणपत्र न दिल्याने सरपंच अपात्र!

अप्पर जिल्हाधिकाऱ्यांचा आदेश, पदावरून पायउतारचुल्हाड (सिहोरा) परिसरातील मोहगाव खदान ग्रामपंचायतीमधील कारवाईने खळबळचुल्हाड (भंडारा) : मुदतीच्या आत जात वैधता प्रमाणपत्र सादर

Read More
LatestNewsमहाराष्ट्रविदर्भ

‘भारत माता की जय’ अन् ‘वंदे मातरम्’च्या जयघोषाने नागपूर दुमदुमले; ७०० मीटर लांब तिरंग्यासह निघाली भव्य रॅली!

‘हर घर तिरंगा’ अभियानांतर्गत क्रांती दिनानिमित्त उपराजधानीत देशप्रेमाचा उत्साहनागपूर : केंद्र सरकारच्या ‘हर घर तिरंगा’ अभियानांतर्गत रविवारी नागपूर शहरात देशभक्तीच्या

Read More
LatestNewsमहाराष्ट्रविदर्भ

जिवतीत अवैध सागवान वाहतूक; चार तस्करांना बेड्या!

सोरेकसा-शेनगाव मार्गावर कारवाई : सहा लाख २१ हजारांचा मुद्देमाल जप्तजिवती (चंद्रपूर) : वनपरिक्षेत्रातील सोरेकसा-शेनगाव मार्गावर सुरू असलेल्या सागवान लाकडाच्या अवैध

Read More
LatestNewsमहाराष्ट्रविदर्भ

टॉवर टेकडीच्या जंगलात २० जुगाऱ्यांना पोलिसांनी ठोकल्या बेड्या!

४० लाखांचा मुद्देमाल जप्त : रामनगर पोलिसांची धडक कारवाईचंद्रपूर : शहरानजीकच्या टॉवर टेकडी भागातील घनदाट जंगल परिसराचा फायदा घेऊन सुरू

Read More
LatestNewsमहाराष्ट्रविदर्भ

बाघिन का बफर क्षेत्र में मुक्त विचरण

बोर व्याघ्र प्रकल्प के कोर क्षेत्र में निसर्गमुक्त की गई, कोर क्षेत्र नहीं आ रहा रासवर्धा. समुद्रपुर तहसील के गिरड-खुर्सापार

Read More
LatestNewsमहाराष्ट्रविदर्भ

सिम्बायोसिसच्या मागे झुडपांत आढळला रक्ताने माखलेला तरुणाचा मृतदेह; २ जणांना अटक

हत्या प्रकरणातील आरोपीची दगडाने ठेचून निघृण हत्यावाठोडा पोलिसांनी तातडीने कारवाई करत दोन आरोपींच्या आवळल्या मुसक्यानागपूर (८ ऑगस्ट) : हत्येच्या प्रकरणात

Read More
LatestNewsमहाराष्ट्रविदर्भ

गुन्हे मागे घ्या, अन्यथा सर्वांनाच अटक करा; १३ गावांतील शेतकरी रस्त्यावर!

आष्टीत रोष अन् संताप : तीन मार्ग रोखल्याने वाहतुकीची कोंडी, प्रशासकीय अधिकाऱ्यांची धावपळवरद फेरो कंपनीच्या ड्रोन सर्वेक्षणावरून वाद; ९ तासांपासून

Read More
LatestNewsगोंदिया- भंडाराविदर्भ

पत्नीच्या डोळ्यांदेखत जंगलात ओढून नेले; वाघाच्या हल्ल्यात गुराख्याचा मृत्यू!

तुमसर तालुक्यातील दावेझरी-चुलरडोह-आगरी वन क्षेत्रातील घटनावन विभागाचा सतर्कतेचा इशारासिहोरा () : तुमसर तालुक्यातील आगरी गावाजवळ असलेल्या दावेझरी-चुलरडोह-आगरी वन क्षेत्रात गुरुवारी

Read More
LatestNewsगोंदिया- भंडाराविदर्भ

माहिती मागितल्याचा राग; पं. स. सदस्यासह महिला सरपंचाची तरुणाला मारहाण!

विरली खुर्दची घटना; घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरलदोन्ही गटांतील आरोपींवर लाखानी/लाखांदूर पोलिसांत गुन्हे दाखललाखांदूर (भंडारा) : ग्रामपंचायतीमध्ये माहिती अधिकारांतर्गत ग्रामसेवकाकडून

Read More