महामंडळाचा निष्काळजीपणा: कमलापुरात खरेदी केलेला हजारो क्विंटल धान सडला; कोट्यवधींचे नुकसान!
आदिवासी विकास महामंडळाचे नियोजन कोलमडले; धान सडल्याने परिसरात प्रचंड दुर्गंधी, नागरिकांचे आरोग्य धोक्यातगडचिरोली (२५ जून): आदिवासी विकास महामंडळाच्या ढिसाळ कारभाराचा
Read More