गोंदिया शहर पोलिसांची मोठी कारवाई; २ किलो गांजासह दोन तस्करांना अटक, ८४ हजारांचा मुद्देमाल जप्त
गोंदिया (प्रतिनिधी): अमली पदार्थांची तस्करी करणाऱ्यांविरुद्ध गोंदिया शहर पोलिसांनी गुरुवारी मोठी कारवाई करत दोन आरोपींना अटक केली. त्यांच्याकडून ४४ हजार
Read More