News

LatestNewsगोंदियाविदर्भ

मस्त्य व्यवसायिकों के जान पर उठी नगर परिषद

बाजार की गंदगी मछली मार्केट में : दुर्गंध से ग्राहकों सहित व्यवसायिक परेशानगोंदिया : शहर के बीच में मच्छली मार्केट है.

Read More
LatestNewsमहाराष्ट्रविदर्भ

अमरावतीत थरार: डोळ्यात तिखट फेकून युवकाची निर्घृण हत्या!

जुन्या वैमनस्यातून प्रकार; एका अल्पवयीनासह तिघांना बडनेरा पोलिसांनी ठोकल्या बेड्याअमरावती : येथील बडनेरा परिसरात जुन्या वादातून एका २२ वर्षीय युवकाची

Read More
LatestNewsगोंदियाविदर्भ

गोंदियात मोठी कारवाई: फुलचूरमध्ये साडेचार लाखांचा सुगंधित तंबाखू व पानमसाला जप्त

अन्न व औषध प्रशासन आणि गोंदिया ग्रामीण पोलिसांची धडक कारवाई; एकावर गुन्हा दाखलगोंदिया : राज्यात विक्री आणि साठवणुकीवर बंदी असलेल्या

Read More
LatestNewsगोंदिया- भंडाराविदर्भ

पोलिओ निर्मूलनासाठी आरोग्य यंत्रणा सज्ज; ९४ हजार बालकांना पाजणार ‘दोन थेंब’!

येत्या रविवारी विशेष मोहीम; १४३५ बूथवर ३१८३ कर्मचाऱ्यांची नियुक्ती एकही बालक वंचित राहणार नाही याची घेणार काळजी.गोंदिया : देशाला संपूर्ण पोलिओमुक्त

Read More
LatestNewsगोंदिया- भंडाराविदर्भ

भंडारा जिल्ह्यात ६६ केंद्रांवर धान खरेदी जोरात; उद्दिष्ट गाठण्यासाठी प्रशासनाची धावपळ!

रबी हंगामात विक्रमी खरेदी, तरीही लक्ष्यापासून जिल्हा दूर; खरेदीसाठी अवघे १० दिवस शिल्लक.भंडारा : जिल्हा पणन विभागांतर्गत रबी हंगाम २०२५-२६

Read More
LatestNewsगोंदियाविदर्भ

वन विभागाच्या सापळ्यात अडकले तीन सागवन तस्कर

डोंगरगाव वनविभागाची कारवाईबोलेरो पिकअपसह लाखोचा माल जप्तसडक अर्जुनी : वनसंपदेची तस्करीवर आळा घालण्यासाठी वनविभागाने पाऊल उचलले आहे. डोंगरगाव डेपो वनविभागाच्या

Read More
LatestNewsगोंदियाविदर्भ

कलपाथरी परिसरात वाघाची दहशत; शेतकर्‍यांचे शेतात जाणे बंद !

१० दिवसांपूर्वी वाघाने घेतला होता तरुणाचा बळी;अनेक गावांमध्ये भीतीचे सावट, शेतीची कामे ठप्पगोरेगाव : तालुक्यातील कलपाथरी जंगल परिसरात वाघाच्या सततच्या

Read More
LatestNewsमहाराष्ट्रविदर्भ

नामांकित कंपन्यांच्या नावाने नकली औषध विकणारे आंतरराज्यीय रॅकेट उद्ध्वस्त!

आयुर्वेदिक ‘कामराज कॅप्सूल’मध्ये सापडले अ‍ॅलोपॅथीचे घटक; नागपूर, युपी, पंजाबमधील विक्रेत्यांवर गुन्हे दाखल.नागपुरात औषध प्रशासनाची मोठी कारवाई;नागपूर : नागरिकांच्या आरोग्याशी आणि

Read More
LatestNewsमहाराष्ट्रविदर्भ

६० फूट खोल विहिरीत पडलेल्या मादी अस्वलाला जीवदान! कारंजा घाडगे जवळील चिंचोली येथील घटना; वन विभागाची कामगिरी

 कारंजा घाडगे (वर्धा): तालुक्यातील चिंचोली परिसरातील एका ६० फूट खोल सुक्या विहिरीत पडलेल्या सुमारे दोन वर्ष वयाच्या मादी अस्वलाला वन

Read More
LatestNewsमहाराष्ट्रविदर्भ

शैक्षणिक कामांच्या रोजच्या कटकटीतून शिक्षकांची मुक्ती; शाळांचा शनिवार आता होणार ‘स्मार्ट’!

● राज्य शासनाचा मोठा निर्णय: दररोज ऑनलाईन माहिती भरण्याची डोकेदुखी थांबली, आता ‘माहितीचा वार शनिवार’● अध्यापनासाठी मिळणार पुरेसा वेळ; विद्यार्थ्यांच्या

Read More