News

LatestNewsगोंदिया- भंडाराविदर्भ

अस्थी विसर्जनासाठी गेलेल्या १७ वर्षीय विद्यार्थ्याचा डोहात बुडून दुर्दैवी मृत्यू!

गडकुंभलीच्या डोहात आंघोळ करताना घडली दुर्घटना पिंपळगाव-खांबी परिसरात शोककळा बोंडगाव देवी (अर्जुनी मोरगाव) : अर्जुनी/मोरगाव तालुक्यातील पिंपळगाव-खांबी येथील रहिवासी व

Read More
LatestNewsगोंदिया- भंडारा

गुदमा-प्रताप बाग रेल्वे मार्ग: शेतकऱ्यांच्या जमिनीचे पुनर्मूल्यांकन करून थेट खरेदी करा!

खासदार राजेंद्र जैन यांचे अधिकाऱ्यांना स्पष्ट निर्देशकोणत्याही शेतकऱ्यावर अन्याय होऊ देणार नाहीगोंदिया : गुदमा ते प्रताप बाग दरम्यान प्रस्तावित नवीन

Read More
LatestNewsगोंदियाविदर्भ

अज्ञात वाहनाची दुचाकीला धडक; एकाचा मृत्यू, एक गंभीर जखमी!

मुरदोली शिवारातील पहाटेची घटना; धडक देऊन वाहनचालक पसारदेवरी (गोंदिया): देवरी पोलीस ठाण्याच्या हद्दीतील रायपूर-नागपूर राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ५३ वरील मुरदोली

Read More
LatestNewsगोंदियाविदर्भ

गोंदिया एलसीबीची वाळू माफियांविरुद्ध धडक मोहीम; ५ ट्रॅक्टर, १ टिप्परसह ५०.७२ लाखांचा मुद्देमाल जप्त!

दवनिवाडा, रावणवाडी अन् डुग्गीपार हद्दीत सलग तीन दिवस छापे८ आरोपींवर गुन्हे दाखल, वाळू तस्करांमध्ये खळबळगोंदिया : जिल्ह्यातील विविध नद्यांच्या पात्रांतून

Read More
LatestNewsगोंदिया- भंडाराविदर्भ

राष्ट्रीय महामार्गावर बोलेरो पिकअपच्या धडकेत दुचाकीस्वार गंभीर

बसस्टॉपसमोरील रस्ता ओलांडताना घडला अपघातदेवरी (गोंदिया): राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ५३ वर देवरी शहरातील बसस्टॉपसमोर रस्ता ओलांडताना भरधाव बोलेरो पिकअपने दुचाकीला

Read More
LatestNewsगोंदिया- भंडारामहाराष्ट्र

वाघाचा भीषण हल्ला; शेळ्यांसाठी चारा आणायला गेलेला वृद्ध शेतकरी ठार!

जांभळी वनपरिक्षेत्रातील झुरकूटोला येथील घटनासडक अर्जुनी (गोंदिया): गोंदिया जिल्ह्यामध्ये मानवी आणि वन्यजीव संघर्षाची मालिका थांबण्याचे नाव घेत नसून जांभळी वनपरिक्षेत्रात

Read More
LatestNewsगोंदिया- भंडाराविदर्भ

गणेशोत्सवात लेझर लाईट अन् डीजेच्या आवाजावर कडक निर्बंध; जिल्हा शांतता समितीच्या बैठकीत कडक इशारा!

गोंदिया जिल्ह्यात कायदा व सुव्यवस्थेसाठी पोलीस प्रशासन अलर्ट; नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर होणार थेट कायदेशीर कारवाईगोंदिया : आगामी गणेशोत्सव जिल्ह्यात शांततेत,

Read More
LatestNewsगोंदिया- भंडाराविदर्भ

नाली सफाईसाठी युवकाचे ग्रामपंचायत छतावर ‘शोले’ स्टाईल आंदोलन !

कीटकनाशकाची बाटली हाती घेतल्याने खळबळगोरेगाव तालुक्यातील कमरगाव येथील घटनागोरेगाव (गोंदिया) : नाल्यांच्या सफाईच्या प्रलंबित मागणीवरून एका संतप्त युवकाने थेट ग्रामपंचायत

Read More
LatestNewsगोंदिया- भंडारा

पाणीपुरवठा योजना सुरू न झाल्यास सरपंचांसह मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांच्या कार्यालयावर धडकणार!

आमदार राजकुमार बडोले यांचा प्रशासनाला थेट इशारा; गुरुवारी योजना पूर्ववत न झाल्यास शुक्रवारी जि. प. मध्ये ठिय्या आंदोलनअर्जुनी मोरगाव (गोंदिया):

Read More
LatestNewsगोंदिया- भंडाराविदर्भ

राष्ट्रीय लोकअदालत; तब्बल १७,५८५ प्रकरणांचा एकाच दिवसात यशस्वी निपटारा !

न्यायालयीन खटल्यांसह दाखलपूर्व प्रकरणांमध्ये तडजोड; पक्षकारांना मिळाला मोठा दिलासागोंदिया : वर्षानुवर्षे न्यायालयात प्रलंबित असलेली प्रकरणे सामोपचाराने व सामंजस्याने तातडीने निकाली

Read More