Latest

LatestNewsगोंदिया- भंडाराविदर्भ

नक्षल प्रोत्साहन भत्त्याच्या बिलासाठी ७ हजारांची लाच घेताना जिल्हा हिवताप कार्यालयातील आरोग्य सेवक रंगेहात जाळ्यात; लिपिकासह दोघांना घेतले ताब्यात

लाचलुचपत प्रतिबंधक विभाग गोंदियाची धडक कारवाई; गोंदिया शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरूगोंदिया : दिवंगत पित्याच्या नक्षल प्रोत्साहन

Read More
LatestNewsगोंदिया- भंडाराविदर्भ

कॉलर पकडण्याच्या क्षुल्लक वादातून रक्तरंजित थरार! धारदार शस्त्राने वार करून ३२ वर्षीय तरुणाची निर्घृण हत्या

गोंदियातील एकदंत कॉलनी परिसरातील मध्यरात्रीची घटना; संशयित आरोपीला रामनगर पोलिसांनी घेतले ताब्यातगोंदिया : कॉलर पकडल्याच्या अगदी क्षुल्लक कारणावरून झालेल्या वादाने

Read More
LatestNewsगोंदियामहाराष्ट्र

केवल मनगटावरचा धागा नाही, तर अडचणींच्या काळात रक्षण करण्याचे बंधन…

आज रक्षाबंधन : घराघरांमध्ये पसरले उत्साहाचे वातावरणलांब राहणाऱ्या भावांसाठी ‘डिजिटल’, ‘पोस्टाची’ राखी; लहान मुलांमध्ये मामाच्या गावाला जाण्याचे वेधबहीण-भावाच्या अथांग प्रेमाची

Read More
LatestNewsगोंदिया- भंडाराविदर्भ

‘मुख्यमंत्री सौर कृषी वाहिनी योजनेमुळे’ नागपूर जिल्ह्यात कृषी क्रांती!

नागपूर : ग्रामीण महाराष्ट्राच्या कृषी क्षेत्राला नवा आर्थिक आणि तांत्रिक बळकटपणा देण्यासाठी महावितरणच्या माध्यमातून राज्य शासनाने हाती घेतलेली ‘मुख्यमंत्री सौर कृषी वाहिनी

Read More
LatestNewsगोंदिया- भंडाराविदर्भ

जिल्ह्यातील रस्ते, पूल व शासकीय इमारतींच्या कामांना गती देणार – सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्रराजे भोसले

प्रलंबित कामांसाठी आवश्यक निधी उपलब्ध करून देण्याचे निर्देशभंडारा : जिल्ह्यातील रस्ते, पूल, शासकीय इमारती तसेच आरोग्य सुविधांच्या बांधकामांना गती देऊन

Read More
LatestNewsगोंदिया- भंडारा

भडंगा येथे दारूबंदीचा ऐतिहासिक एल्गार; अवैध दारूविक्रीविरोधात हजारो ग्रामस्थ उतरले रस्त्यावर!

महिला, विद्यार्थी व तरुणांचा अभूतपूर्व सहभाग; दारू विक्रेत्यांच्या घरासमोर जोरदार घोषणाबाजीगोरेगाव/गोंदिया : गोरेगाव तालुक्यातील भडंगा येथे अवैध दारूविक्रीच्या विळख्यातून गावाला

Read More
LatestNewsगोंदिया- भंडारा

जश्ने ईद मिलाद-उन-नबीच्या पवित्र पर्वावर खासदार राजेंद्र जैन यांनी दिल्या शुभेच्छा!

रेलटोली येथील राष्ट्रवादी भवनसमोर ईदच्या भव्य मिरवणुकीचे जल्लोषात स्वागतमिरवणुकीचे सदर ईशान शेख यांचा सत्कारगोंदिया: जश्ने ईद-ए-मिलाद-उन-नबी या पवित्र आणि आनंदाच्या

Read More
LatestNewsगोंदियाविदर्भ

इर्रीच्या झुडपी जंगलात सुरू असलेल्या जुगार अड्ड्यावर एलसीबीची धाड!

१२ जुगारी रंगेहाथ अटकेत; १२ लाखांचा मुद्देमाल जप्तचारचाकी, दुचाकी, १४ मोबाईल व रोख रक्कम जप्ततिघे पसार, अड्डा चालवणाऱ्या चौघांसह १९

Read More
LatestNewsगोंदिया- भंडाराविदर्भ

बेलगाव तलावात कीटकनाशकांचा कहर; हजारो मासे मृत!

मत्स्य व्यवसाय संस्थेचे लाखोचे नुकसानतलावात विषारी औषध मिसळल्याचा संशयदेवरी : तालुक्यातील बेलगाव येथील जिल्हा परिषदेच्या मालकीच्या तलावात मोठ्या प्रमाणात मासे

Read More
HealthLatestगोंदिया- भंडाराविदर्भ

कोरणी घाट तीर्थक्षेत्रासाठी सर्विस रोडला ‘एनएचआयए’ ची मंजुरी

खा.प्रफुल्ल पटेल व खा.राजेंद्र जैन यांच्या प्रयत्नांना यशगोंदिया : तालुक्यातील कोरणी घाट येथील प्रसिद्ध विठ्ठल-रुक्मिणी मंदिर तीर्थक्षेत्रावर येणार्‍या भाविकांच्या सोयीसाठी

Read More