Author: Navchaitany

LatestNewsगोंदिया- भंडारामहाराष्ट्र

‘प्राईड ऑफ महाराष्ट्र’ सौंदर्य स्पर्धेत गोंदियाचा डंका; गोरेगावची रूपाली पारधी ठरली ‘फर्स्ट रनर अप’!

नागपुरात रंगला ‘स्टार वॉक पूनम प्रॉडक्शन’चा दिमाखदार फॅशन रनवे शोप्रसिद्ध अभिनेत्री आयना सिंग यांच्या हस्ते पाथरीच्या रूपालीला मानाचा किताब प्रदानगोंदिया/गोरेगाव

Read More
LatestNewsगुन्हेवार्तागोंदिया

शेतीच्या वादातून रक्ताची नाती कलंकित; सख्ख्या भावाची कुऱ्हाडीने सपासप वार करून हत्या!

वडिलांच्या वाटणीच्या जमिनीवरून परस्तोला शेतशिवारात थरार; आरोपी भाऊ पोलिसांच्या ताब्यातकेशोरी पोलीस ठाण्यात ‘भारतीय न्याय संहिता’ (BNS) अंतर्गत खुनाचा गुन्हा दाखलअर्जुनी

Read More
LatestNewsगोंदियाविदर्भ

माजी सैनिकाकडून ५० हजारांची लाच मागणारी महिला महसूल सहाय्यक एसीबीच्या जाळ्यात

तहसील कार्यालयात खळबळ; जमिनीची नोंद नावावर करण्यासाठी मागितली होती लाच, १० हजारांचा हप्ता घेताना रंगेहात अटकगोंदिया (प्रतिनिधी) : शासनाकडून मिळालेली

Read More
LatestNewsगोंदिया- भंडारा

पाईपमध्ये लपलेल्या बिबट्याची सुखरूप सुटका

साकोली वनविभागाची यशस्वी कामगिरी; आरोग्य तपासणीनंतर नैसर्गिक अधिवासात मुक्ततासाकोली (भंडारा) : साकोली वनपरिक्षेत्रातील सावरबंध बिट अंतर्गत येणाऱ्या वळद येथे एका

Read More
LatestNewsगोंदिया- भंडाराविदर्भ

तुमसरमधील भरदिवसा झालेली घरफोडी उघडकीस; आरोपी जेरबंद, सोन्याची लगड जप्त

स्थानिक गुन्हे शाखेची तत्परता : अवघ्या काही दिवसांत भंडारा पोलिसांना यशभंडारा : तुमसर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील श्रीराम नगर येथे भरदिवसा

Read More
LatestNewsगोंदियामहाराष्ट्रविदर्भ

गोंदिया जिल्ह्यातील ८२ हजार बालकांना मिळणार ‘स्टॉप डायरिया’चे सुरक्षा कवच!

‘माझे गाव आरोग्य संपन्न गाव’ अंतर्गत १६ जूनपासून विशेष मोहीम; १,२९२ आशा सेविका उतरणार मैदानात जिल्ह्यातील ६६ हजार कुटुंबांचे होणार

Read More
LatestNewsगोंदिया- भंडाराविदर्भ

गोंदिया जिल्ह्यावर जलसंकटाचे सावट: ६६ प्रकल्पांत केवळ १२.४८% जलसाठा; सिंचन विसर्ग ठप्प!

मध्यम, लघु व मालगुजारी तलावांतील जलपातळी खालावलीमान्सून लांबल्याने खरिपाच्या पेरण्या संकटात गोंदिया : गेल्या काही दिवसांपासून दडी मारून बसलेला मान्सून

Read More
LatestNewsमहाराष्ट्रविदर्भ

भंडाऱ्यात कापड गोदामात आगीचा ‘भडका’; लाखोंचा माल खाक!

भरदुपारी अचानक लागलेल्या आगीमुळे बाजारपेठेत प्रचंड खळबळ: अग्निशामक दलाने वाचवली शेकडो दुकानेभंडारा : शहरातील अत्यंत गजबजलेल्या मुख्य बाजारपेठ परिसरात मंगळवारी

Read More
LatestNewsमहाराष्ट्रविदर्भ

वाघिणीच्या साम्राज्यासाठी माय-लेकींमध्ये ‘गनिमी कावा’!

उमरेड-कऱ्हांडला अभयारण्यात ‘एक्स मार्क’ अन् ‘एच मार्क’ मध्ये थरारक झुंज; व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरलउमरेड (नागपूर) : निसर्गाचा नियम आहे की,

Read More
LatestNewsगोंदिया- भंडारामहाराष्ट्रविदर्भ

वडसा-अर्जुनी रस्त्याची चाळण; संतप्त नागरिकांचा टी-पॉईंटवर ठिय्या, वाहतूक ठप्प

वडसा-अर्जुनी मार्गाच्या दुरुस्तीसाठी आमदार मसराम यांच्या नेतृत्वात तीव्र ‘रास्ता रोको’देसाईगंज (गडचिरोली ) : वडसा (देसाईगंज) ते अर्जुनी (जि. गोंदिया) या

Read More