Author: Navchaitany

LatestNewsगोंदियाविदर्भ

वन विभागाच्या सापळ्यात अडकले तीन सागवन तस्कर

डोंगरगाव वनविभागाची कारवाईबोलेरो पिकअपसह लाखोचा माल जप्तसडक अर्जुनी : वनसंपदेची तस्करीवर आळा घालण्यासाठी वनविभागाने पाऊल उचलले आहे. डोंगरगाव डेपो वनविभागाच्या

Read More
LatestNewsगोंदियाविदर्भ

कलपाथरी परिसरात वाघाची दहशत; शेतकर्‍यांचे शेतात जाणे बंद !

१० दिवसांपूर्वी वाघाने घेतला होता तरुणाचा बळी;अनेक गावांमध्ये भीतीचे सावट, शेतीची कामे ठप्पगोरेगाव : तालुक्यातील कलपाथरी जंगल परिसरात वाघाच्या सततच्या

Read More
LatestNewsमहाराष्ट्रविदर्भ

नामांकित कंपन्यांच्या नावाने नकली औषध विकणारे आंतरराज्यीय रॅकेट उद्ध्वस्त!

आयुर्वेदिक ‘कामराज कॅप्सूल’मध्ये सापडले अ‍ॅलोपॅथीचे घटक; नागपूर, युपी, पंजाबमधील विक्रेत्यांवर गुन्हे दाखल.नागपुरात औषध प्रशासनाची मोठी कारवाई;नागपूर : नागरिकांच्या आरोग्याशी आणि

Read More
LatestNewsमहाराष्ट्रविदर्भ

६० फूट खोल विहिरीत पडलेल्या मादी अस्वलाला जीवदान! कारंजा घाडगे जवळील चिंचोली येथील घटना; वन विभागाची कामगिरी

 कारंजा घाडगे (वर्धा): तालुक्यातील चिंचोली परिसरातील एका ६० फूट खोल सुक्या विहिरीत पडलेल्या सुमारे दोन वर्ष वयाच्या मादी अस्वलाला वन

Read More
LatestNewsमहाराष्ट्रविदर्भ

शैक्षणिक कामांच्या रोजच्या कटकटीतून शिक्षकांची मुक्ती; शाळांचा शनिवार आता होणार ‘स्मार्ट’!

● राज्य शासनाचा मोठा निर्णय: दररोज ऑनलाईन माहिती भरण्याची डोकेदुखी थांबली, आता ‘माहितीचा वार शनिवार’● अध्यापनासाठी मिळणार पुरेसा वेळ; विद्यार्थ्यांच्या

Read More
LatestNewsमहाराष्ट्रविदर्भ

प्रशासनाच्या मनमानी कारभाराविरुद्ध वढोलीत जनक्षोभ; दारू दुकानाविरोधात गावकऱ्यांचा ‘रास्ता रोको’!

● ३० वर्षांची दारूबंदी मोडीत काढण्याचा घाट; संतापलेल्या महिला व ग्रामस्थ रस्त्यावर उतरले● गोंडपिंपरी-मूल मार्गावरील वाहतूक तासनतास ठप्प; पोलीस आणि

Read More
LatestNewsमहाराष्ट्रविदर्भ

लाचखोर ‘आरएफओ’सह तिघे एसीबीच्या जाळ्यात!

● सागवान तस्करी प्रकरणात फर्निचर परवाना वाचवण्यासाठी मागितली ३ लाखांची लाच● ५० हजारांचा पहिला हप्ता स्वीकारताना दलालासह वनरक्षकही जेरबंद; मुलचेरा

Read More
LatestNewsगोंदिया- भंडारामहाराष्ट्र

गिरगाव येथे वाघाच्या हल्ल्यात गुराख्याचा मृत्यू; हरवलेली शेळी शोधायला गेला होता जंगलात

नागभीड (चंद्रपूर) : नागभीड तालुक्यातील गिरगाव येथील एका ५२ वर्षीय गुराख्याचा वाघाच्या हल्ल्यात दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. आत्माराम

Read More
LatestNewsगोंदिया- भंडारामहाराष्ट्रविदर्भ

आवक जांभळाची, चर्चा मात्र दुष्काळाची! गोंदियाकरांच्या चिंतेत ‘जांभूळ’ वाढ

किमतीत मोठी घसरण; १०० रुपये किलोने विक्रीजांभळाचा भरपूर बहर भविष्यातील संकटाचा इशारा?जुन्या जाणत्यांच्या अनुभवामुळे खळबळगोंदिया : सध्या गोंदिया तालुक्यासह जिल्ह्यात

Read More
LatestNewsगोंदिया- भंडारामहाराष्ट्रविदर्भ

ज्येष्ठ साहित्यिक उषाकिरण आत्राम यांच्या कवितेला पुन्हा एकदा बहुमान!

‘पावसा पावसा ये ये ये…’ कविता आता चौथीच्या इंग्रजी माध्यमाच्या अभ्यासक्रमात समाविष्टसालेकसा (गोंदिया) : धनेगाव येथील ज्येष्ठ साहित्यिक उषाकिरण आत्राम-ताराम

Read More