महाराष्ट्र

LatestNewsमहाराष्ट्रविदर्भ

१४ वर्षीय अल्पवयीन मुलीचे अपहरण करून घरात डांबले; चंद्रपुरातील धक्कादायक प्रकार!

चंद्रपूर शहर पोलिसांत गुन्हा दाखल चंद्रपूर (२७ जुलै) : शाळेत गेलेल्या अवघ्या १४ वर्षांच्या अल्पवयीन मुलीला पळवून नेऊन घरात डांबून

Read More
LatestNewsमहाराष्ट्रविदर्भ

नागपूर-जबलपूर महामार्गावरील उड्डाणपुलाला वर्षभरातच भगदाड; मनसर येथील प्रकार!

बांधकामाच्या दर्जावर प्रश्नचिन्ह; महामार्गावर मोठ्या अपघाताची शक्यता बळावलीदुरुस्तीकडे दुर्लक्ष करत कंत्राटदाराला ‘ब्लॅक लिस्ट’ करण्याची स्थानिक नागरिकांची जोरदार मागणी रामटेक (नागपूर)

Read More
LatestNewsमहाराष्ट्रविदर्भ

पावसाळ्यातही बल्लारपुरात महिनाभरापासून भीषण पाणीटंचाई; तांत्रिक बिघाडामुळे नागरिक त्रस्त!

वर्धा नदीकाठावरील नवीन पाणीपुरवठा योजना ठरतेय अपयशी; ११ हजार नळधारकांना पाणी मिळणे कठीणवीजपंपामधील बिघाड अन् वीजपुरवठा खंडित झाल्याने अडथळे; एक

Read More
LatestNewsगोंदिया- भंडारामहाराष्ट्रविदर्भ

दरेकसा परिसरात मलेरियाचे थैमान! पोलीस जवानासह चौघांची प्रकृती गंभीर

सालेकसा तालुक्यात २५ जणांना लागण; तीन रुग्णांना सालेकसा तर एकाला गोंदियात हलवलेआरोग्य विभागाच्या दुर्लक्षामुळे नागरिक संतापले; प्रादुर्भाव वाढल्यानंतर कर्मचाऱ्यांकडून घरांना

Read More
LatestNewsमहाराष्ट्रविदर्भ

भद्रावतीत गोहची (घोरपड) अवैध शिकार; मांस शिजवण्याच्या तयारीत असलेले तीन तस्कर गजाआड!

चिचोली गावात मध्यरात्री छापा; कच्चे व शिजवलेले मांस, लोखंडी धारदार हत्यारे जप्तवनविभागाची धडक कारवाई:भद्रावती (चंद्रपूर) : तालुक्यातील चिचोली गावामध्ये वन्यजीव

Read More
LatestNewsगोंदियामहाराष्ट्रविदर्भ

तुमसरात एसटी थेट नालीत खचली; ३५ प्रवाशांचे जीव थोडक्यात वाचले!

नव्या नाली बांधकामाच्या दर्जाबाबत गंभीर प्रश्नचिन्ह; चालकाच्या प्रसंगवधानामुळे मोठी जीवितहानी टळलीतुमसर (भंडारा ) : तुमसर शहरातील तुमसर-गोंदिया बायपास मार्गावर नव्याने

Read More
LatestNewsमहाराष्ट्रविदर्भ

एटापल्ली तालुक्यात खळबळ: ग्राम कोस समितीच्या ठरावासाठी आर्थिक प्रलोभनांचा आरोप?

‘ओम साई राम प्रायव्हेट लिमिटेड’च्या नावाखाली दलालांकडून हालचाली;चौकशीची ग्रामस्थांची मागणी! तहसीलदारांना दिले निवेदनएटापल्ली (गडचिरोली) : तालुक्यातील जावेली खुर्द ग्रामपंचायत अंतर्गत

Read More
HealthLatestमहाराष्ट्रविदर्भ

आसोलामेंढा तलावात मासेमारी करताना नाव उलटली; पाण्यात बुडून ३७ वर्षीय युवकाचा अंत!

सावली तालुक्यातील हृदयद्रावक घटना; गावावर शोककळा, सुरक्षेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवरसावली (२६ जून): मासेमारी करून कुटुंबाचा उदरनिर्वाह चालवणाऱ्या एका कष्टकरी युवकावर

Read More
LatestNewsमहाराष्ट्रविदर्भ

चंद्रपूर जिल्ह्यात मोठी दुर्घटना: पाण्याने भरलेल्या खड्यात बुडून दोन चिमुरड्यांचा दुर्दैवी मृत्यू!

भद्रावती तालुक्यातील पाचगाव येथील घटना; एक बाल-बाल बचावला, परिसरात शोककळाभद्रावती (२५ जून): चंद्रपूर जिल्ह्यातून एक अत्यंत हृदयद्रावक आणि धक्कादायक घटना

Read More
LatestNewsमहाराष्ट्रविदर्भ

चामोर्शीत काळाचा घाला: वास्तूपूजनाला जाताना लोडरची दुचाकीला भीषण धडक; २४ वर्षीय तरुण ठार!

दोन जण गंभीर जखमी; विनापरवाना लोडर चालवणाऱ्या चालकाला पोलिसांनी ठोकल्या बेड्याचामोर्शी (२५ जून) : जावायाच्या घराच्या वास्तूपूजनाच्या आनंदाच्या कार्यक्रमात सहभागी

Read More