News

LatestNewsगुन्हेवार्तागोंदियाविदर्भ

crime news : सख्ख्या भावाने केली, भावाची हत्या !

चिचगड गावातील घटनादेवरी : दारुच्या आहारी गेलेल्या थोरल्या भावाने नेहमी प्रमाणे घरी भांडण (crime news) केले. दरम्यान धाकट्या भावासोबत त्याचे

Read More
LatestNewsगोंदियाविदर्भ

Railway : दाट धुक्यांमुळे रेल्वे अनेक गाड्यांना उशीर; प्रवाशांना मनःस्ताप

गोदिया : सध्या संपूर्ण देशात कडाक्याची थंडी पडत आहे. अनेक ठिकाणी दाटधुकेही दिसून येत आहेत.त्यामुळे धुक्यामुळे गाड़यांचा वेग मंदावत आहे.

Read More
LatestNewsगोंदियाविदर्भ

DHO Gondia : डिएचओच्या मानांकनात गोंदिया राज्यात टॉप फाईव्हमध्ये

आरोग्य निर्देशांक रँकींग मध्ये राज्यात गोंदियाने घेतली भरारीडिएचओ रँकींग मध्ये राज्यात गोंदियाने पटकावले चौथे स्थानजिल्हा आरोग्य विभागाचे सांघिक कामामुळेच जिल्ह्याचे

Read More
LatestNewsगोंदियाविदर्भ

जिल्ह्यातील नगरपरिषद व नगरपंचायत निवडणुकीचे निकाल जाहीर

गोंदिया न.प.अध्यक्षपदी सचिन शेंडे तर तिरोडा न.प.अध्यक्षपदी अशोक असाटीसालेकसा न.पं.अध्यक्षपदी विजय फुंडे तर गोरेगाव न.पं.अध्यक्षपदी तेजराम बिसेन गोंदिया  : नगरपरिषद

Read More
LatestNewsगोंदियाविदर्भ

Election result : गोंदिया, गोरेगाव, सालेकसात काँग्रेसचा तर तिरोड्यात भाजपचा नगराध्यक्ष

गोंदिया : जिल्हातील गोंदिया तिरोडा नगर परिषद आणि गोरेगाव आणि सालेकसा नगर पंचायत सार्वत्रिक निवडणुकीचा निकाल मतमोजणीनंतर Election result जाहीर

Read More
LatestNewsगोंदिया- भंडाराविदर्भ

चारही प्रभागात 63.29% मतदान

गोंदिया नगरपरिषदेत 62.36% तर तिरोडा नगरपरिषदेत 69.64% मतदान गोंदिया, दि.20 : न्यायालयीन अपील दाखल झालेल्या नगरपरिषद व नगरपंचायतींमधील सार्वत्रिक निवडणुकांसाठी

Read More
LatestNewsगोंदिया- भंडारामहाराष्ट्रविदर्भ

MSEDCL : महावितरण वीज कर्मचाऱ्यांना अत्याधुनिक सुरक्षा साधने देणार- संचालक राजेंद्र पवार

शून्य अपघाताचे ध्येय : अत्याधुनिक सुरक्षा साधनांचे वीज कर्मचाऱ्यांसह संघटनांसमोर प्रात्यक्षिकपुणे : वीज कर्मचारी हा महावितरणचा (MSEDCL) आधारस्तंभ आहे. तो सुरक्षित

Read More
LatestNewsगोंदिया- भंडारामहाराष्ट्रविदर्भ

Jungle Safari : चितमपल्लीची निसर्गशाळा” निसर्ग शिक्षण उपक्रमाअंतर्गत विद्यार्थ्यांसाठी जंगल सफारीचे आयोजन

भंडारा : नवेगाव नागझिरा व्याघ्र प्रकल्पाच्या वतीने (Jungle Safari) “चितमपल्लीची निसर्गशाळा हा निसर्ग शिक्षण उपक्रम विद्यार्थी, शिक्षक यांच्यात वन्यजीव आणि जंगलाच्या महत्त्वाबद्दल

Read More
LatestNewsगोंदिया- भंडारामहाराष्ट्रविदर्भ

दीड लाख शेतकरी अद्यापही नुकसानभरपाईच्या प्रतीक्षेत; केवळ ५८५५ जणांच्या खात्यावर रब्बीची मदत 

गोंदिया : जिल्ह्यात गेल्या रब्बी हंगामात झालेल्या अवकाळी पावसामुळे धानपिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले होते. या नुकसानीचे पंचनामे करून मदतीसाठी

Read More
LatestNewsगोंदिया- भंडारामहाराष्ट्रविदर्भ

त्या रोजगार सेवकावर कारवाई होणार का? रोहयोच्या कामावर बोगस मजूर?

सडक अर्जुनी : तालुक्यातील गट ग्रामपंचायत मुरपार/लेंडेझरी अंतर्गत म.ग्रा.रो.ह.योजनेच्या कामाच्या हजेरी पत्रकावर गावातील दोन व्यक्तींची बोगस नावे टाकून पैशाची उचल

Read More