कोटेश्वर येथे वर्धा नदीत बुडून सहा वर्षीय चिमुकलीचा करुण अंत; १२ वर्षांच्या नवसाचे फळ काळाने हिरावले
देवस्थानच्या भोंगळ कारभारावर संताप; पायऱ्यांवर शेवाळ साचल्याने घडला अनर्थभिडी (वर्धा): अधिक मासानिमित्त श्री क्षेत्र कोटेश्वर येथे वडिलांसह पवित्र स्नानासाठी आलेल्या
Read More