महाराष्ट्र

LatestNewsगोंदियामहाराष्ट्र

४.३३ लाखांचे एम.डी.ड्रग्ज जप्त; आरोपी अटकेत

शहर पोलिसांची मोठी कारवाईगोंदिया | नवचैतन्य वृत्तशहर पोलिसांनी अंमली पदार्थ तस्करांविरुद्ध कडक पावले उचलली आहेत. या अनुसंगाने मागील आठवडाभरापासून सतत

Read More
LatestNewsगोंदियामहाराष्ट्र

गोंदियात ६२ कोटींची आरटीई प्रतिपूर्ती रखडली; १३५ शाळांचे अस्तित्व धोक्यात

शासनाच्या उदासीनतेमुळे संस्थाचालक हवालदिल; १३ वर्षांपासून निधीची प्रतीक्षागोंदिया | नवचैतन्य वृत्तबालकांचा मोफत व सक्तीचा शिक्षणाचा अधिकार कायद्यांतर्गत (आरटीई) प्रवेशित विद्यार्थ्यांच्या

Read More
LatestNewsगुन्हेवार्तागोंदिया- भंडारामहाराष्ट्र

गोंदिया शहर पोलिसांची मोठी कारवाई; २ किलो गांजासह दोन तस्करांना अटक, ८४ हजारांचा मुद्देमाल जप्त

गोंदिया (प्रतिनिधी): अमली पदार्थांची तस्करी करणाऱ्यांविरुद्ध गोंदिया शहर पोलिसांनी गुरुवारी मोठी कारवाई करत दोन आरोपींना अटक केली. त्यांच्याकडून ४४ हजार

Read More
LatestNewsगोंदियामहाराष्ट्र

वैद्यकीय महाविद्यालयाच्या इमारतीचे काम दर्जेदार व वेळेत पूर्ण करा!

खासदार प्रफुल पटेल यांचा पुढाकारवैद्यकीय शिक्षण मंत्र्यांसोबत मुंबईत महत्त्वाची बैठकगोंदिया : गोंदिया येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या निर्माणाधीन इमारतीचे काम नियोजित

Read More
LatestNewsगोंदियामहाराष्ट्र

रेल्वे लोहमार्ग पोलीस दलात मनीषा कुंभरेची निवड

जिद्द आणि चिकाटीच्या जोरावर आदिवासी कन्येची गरुडझेपनवेगावबांध : कठोर परिश्रम आणि ध्येयावर असलेली अढळ निष्ठा असेल तर कोणतीही प्रतिकूल परिस्थिती

Read More
LatestNewsगोंदियामहाराष्ट्र

वेळेत टॅक्स भरा आणि मिळवा आरओचे शुद्ध पाणी मोफत!

भजेपार ग्रामपंचायतीची भन्नाट ऑफरसालेकसा : मुख्यमंत्री समृद्ध पंचायतराज अभियान आणि पंचायतराज दिनाचे औचित्य साधून सालेकसा तालुक्यातील भजेपार ग्रामपंचायतीने नागरिकांसाठी एक

Read More
LatestNewsगोंदियामहाराष्ट्र

गोंदिया जिल्ह्यात १४२ रुग्णांना सुमारे १.२० कोटींची मदत

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या दूरदृष्टीतून आरोग्यसेवेला गतीगोंदिया : शासनाच्या आरोग्यविषयक विविध योजनांमधून मदत न मिळालेल्या पात्र व गरजू रुग्णांसाठी मुख्यमंत्री

Read More
LatestNewsगोंदिया- भंडारामहाराष्ट्रविदर्भ

ब्राम्हणयुवकांनी उद्योजकतेतून प्रगती साधावी : उपजिल्हाधिकारी विजय अवधाने

समग्र ब्राम्हण सभा भगवान परशुराम जन्मोत्सव सोहळानवनिर्वाचित नगरसेवकांचा सत्कारगोंदिया : ब्राह्मण समाजाने आता पारंपारिक चौकटीबाहेर पडून आर्थिक स्वावलंबनाकडे लक्ष दिले

Read More
LatestNewsगोंदिया- भंडारामहाराष्ट्रविदर्भ

अ‍ॅट्रॉसिटी झालेल्या कुटुंबातील सदस्यांना नोकरीमुळे जगण्याची नवीन उमेद : पालकमंत्री नाईक

गोंदिया जिल्ह्यात ८ पात्र वारसदारांनागट-ड संवर्गातील शिपाई पदाचे नियुक्तीपत्र आज वाटपगोंदिया : अनुसूचित जाती जमाती (अत्याचार प्रतिबंध) अधिनियम १९८९ (सुधारित

Read More
LatestNewsगोंदियामहाराष्ट्रविदर्भ

राज्यांच्या सीमेलगत जिल्हा असल्याने आयुष्यमान भारत योजना राबविण्यात येणार्‍या

त्रुट्या लवकरच दूर करण्यात येतील : पालकमंत्री इंद्रनील नाईकगोंदिया : राज्यांच्या सीमेलगतचा गोंदिया जिल्हा असल्याने छत्तीसगड व मध्यप्रदेश राज्यातील रुग्ण

Read More