महाराष्ट्र

LatestNewsगोंदियामहाराष्ट्रविदर्भ

स्वातंत्र दिनाच्या परेडसाठी सरपंच चंद्रकुमार बहेकार यांना मानाचे आमंत्रण!

दिल्लीतील राष्ट्रीय परेडसाठी विशेष अतिथी म्हणून राहणार उपस्थितसालेकसा (गोंदिया): १५ ऑगस्ट २०२५ रोजी दिल्लीतील लाल किल्ल्यावर होणाऱ्या स्वातंत्र्यदिन राष्ट्रीय परेड

Read More
LatestNewsमहाराष्ट्रविदर्भ

विदर्भामध्ये एक हजार वीजवाहिन्यांचे विलगीकरण व ७२७ उपकेंद्रांचे सक्षमीकरण पूर्णत्वाकडे

दर्जेदार ग्राहकसेवा, सुरळीत वीजपुरवठ्यासह थकबाकी वसूलीला प्राधान्य द्या : सीएमडी श्री. लोकेश चंद्रअकोला (Akola) : सुधारित वितरण क्षेत्र योजनेतून (आरडीएसएस) विदर्भामध्ये

Read More
GeneralLatestNewsगोंदियामहाराष्ट्र

सिंचन प्रकल्प पूर्ण करून शेतकऱ्यांच्या जीवनात आर्थिक भरभराट आणावी :  मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

जलसंपदा विभागांतर्गत प्रकल्पांच्या भूसंपादनाचा आढावामुंबई/गोंदिया : शेतकऱ्यां चे जीवनमान उंचावण्यासाठी शासन विविध योजना आणि उपक्रमांची अंमलबजावणी करीत आहे. शेतीला सिंचनासाठी पाणी उपलब्ध

Read More
LatestNewsमहाराष्ट्रविदर्भ

महसूल विभागातर्फे 1 ते 7 ऑगस्टदरम्यान “महसूल सप्ताह”

नागरिकांच्या सेवेसाठी विविध उपक्रम राबविणारभंडारा (Bhandara News ) : राज्य शासनाच्या निर्देशानुसार महसूल दिनानिमित्त दिनांक 1 ऑगस्ट ते 7 ऑगस्ट 2025

Read More
LatestUncategorizedगोंदियामहाराष्ट्रविदर्भ

जिल्ह्यातील विविध विकास योजनांचा अनुसूचित जमाती कल्याण समितीच्या सदस्यांकडून आढावा

गोंदिया (Gondia) : महाराष्ट्र विधानमंडळ अनुसूचित जमाती कल्याण समितीच्या सदस्यांनी आज जिल्हा परिषद गोंदिया येथील सभागृहात विविध विभागांचा आढावा घेतला.

Read More
LatestNewsगोंदियामहाराष्ट्रविदर्भ

सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांकरिता राज्यस्तरीय स्पर्धेचे आयोजन

५ लाख रुपयांचे प्रथम पारितोषिकशासनाच्या सांस्कृतिक कार्य विभागाची योजनागोंदिया : पु. ल. देशपांडे महाराष्ट्र कला अकादमी, सांस्कृतिक कार्य विभाग, महाराष्ट्र

Read More
Latestमहाराष्ट्र

BMC On Conjuntivitis : मुंबईकरांनो ‘या’ लक्षणांना हलक्यात घेऊ नका! लगेच डॉक्टर गाठा, महापालिकेने केलं आवाहन

कोरोनानंतर आता आणखी एका संसर्गजन्य आजाराने डोकं वर काढलं आहे. मुंबईसह महाराष्ट्रात गेल्या काही दिवसांपासून कन्‍जक्‍टीव्‍हायटीस (Conjuntivitis) म्हणजेच डोळे येण्याचे

Read More
Latestमहाराष्ट्र

२३ ते ३० ऑगस्टदरम्यान छत्तीसगड मार्गावरील २६ गाड्या राहणार रद्द

बिलासपूर-झारसुगुडादरम्यान चौथ्या लाइनचे काम सुरु गोंदिया (Gondia): बिलासपूर रेल्वे मंडळाअंतर्गत बिलासपूर-झारसुगुडा विभागात तिसर्‍या व चौथ्या रेल्वे जोडणीचे काम केले जाणार

Read More