महाराष्ट्र

LatestNewsमहाराष्ट्रविदर्भ

‘कट’चा राग अनावर; ट्रकचा पाठलाग करून कारचालकाने फोडल्या काचा

जनता कॉलेज चौकात तणाव : शहरातील वाहतूक व्यवस्थेवर पुन्हा प्रश्नचिन्हचंद्रपूर : शहरातील जनता कॉलेज चौकात मंगळवारी सायंकाळी एका ट्रकने कारला

Read More
LatestNewsमहाराष्ट्रविदर्भ

थक्क करणारी घटना! चक्क बैलावर बसून शेतकरी घुसला तहसील कार्यालयात

कर्जमुक्तीच्या घोषणांनी तहसील परिसर दणाणला; उपस्थित नागरिकांमध्ये चर्चेला उधाणराजुरा (चंद्रपूर ) : शेतकरी कर्जमाफी आणि संपूर्ण कर्जमुक्तीच्या मागणीसाठी आज दि.

Read More
LatestNewsमहाराष्ट्रविदर्भ

नागपूरच्या पोलीस आयुक्तपदी विश्वास नांगरे पाटील; डॉ. रवींद्रकुमार सिंगल यांच्याकडे ACB ची धुरा

नागपूर : राज्य शासनाने वरिष्ठ आयपीएस अधिकाऱ्यांच्या बदल्या करत प्रशासनात मोठा फेरबदल केला आहे. गृह मंत्रालयाकडून सोमवारी जारी करण्यात आलेल्या

Read More
LatestNewsगोंदियामहाराष्ट्रविदर्भ

धावत्या दुरंतो एक्सप्रेसमध्ये गोंदियाच्या ‘आरोग्य देवदूता’ची कमाल!

आरोग्य सेविका राजश्री भोंडे यांच्या तत्परतेमुळे माता-बाळ सुखरूपजळगाव-चाळीसगाव दरम्यान धावत्या ट्रेनमध्येच झाली ‘सफल प्रसूती’गोंदिया : कर्तव्याची जाणीव आणि वेळेचे गांभीर्य

Read More
LatestNewsमहाराष्ट्रविदर्भ

पीएम किसान योजनेचा २३ वा हप्ता जमा; अमरावती जिल्ह्यातील २.८२ लाख शेतकऱ्यांना प्रत्येकी २००० रुपये!

खरिपाच्या हंगामात अन्नदात्याला मोठा दिलासा; जिल्ह्यात ९८ टक्के ई-केवायसी पूर्ण, ‘या’ कारणामुळे ६,२४८ जणांचे लाभ रखडलेअमरावती : प्रधानमंत्री किसान सन्मान

Read More
LatestNewsमहाराष्ट्रविदर्भ

मुखबिरीच्या संशयातून नागपुरात मित्राचा निर्घृण खून!

अवघ्या काही तासांत अल्पवयीनासह तिन्ही आरोपी गजाआड; ‘सिम्बा’ तंत्रज्ञान ठरले तपासात मैलाचा दगडनागपूर : इतवारी येथील मालधक्का परिसरातील एका सुनसान

Read More
LatestNewsमहाराष्ट्रविदर्भ

भद्रावती ड्रग्ज रॅकेटचे कनेक्शन थेट राजस्थानत; मुख्य सूत्रधार ‘टिपू’ला पाली जिल्ह्यातून बेड्या!

भद्रावती पोलीस अन् स्थानिक गुन्हे शाखेची आंतरराज्यात मोठी कारवाई; ड्रग माफियांचे धाबे दणाणलेभद्रावती (चंद्रपूर): शहरातील अमली पदार्थांच्या काळ्या बाजाराविरोधात भद्रावती

Read More
LatestNewsमहाराष्ट्रविदर्भ

गडचिरोलीत विजेचा थरार: दोन तरुण मजुरांचा शॉक लागून दुर्दैवी मृत्यू!

आरमोरी आणि अहेरी तालुक्यातील घटना; दोन कुटुंबांवर कोसळला दुःखाचा डोंगरवडधा / अहेरी : गडचिरोली जिल्ह्यात विजेचा जोरदार धक्का लागून वेगवेगळ्या

Read More
LatestNewsमहाराष्ट्रविदर्भ

अमरावतीत थरार: डोळ्यात तिखट फेकून युवकाची निर्घृण हत्या!

जुन्या वैमनस्यातून प्रकार; एका अल्पवयीनासह तिघांना बडनेरा पोलिसांनी ठोकल्या बेड्याअमरावती : येथील बडनेरा परिसरात जुन्या वादातून एका २२ वर्षीय युवकाची

Read More
LatestNewsमहाराष्ट्रविदर्भ

नामांकित कंपन्यांच्या नावाने नकली औषध विकणारे आंतरराज्यीय रॅकेट उद्ध्वस्त!

आयुर्वेदिक ‘कामराज कॅप्सूल’मध्ये सापडले अ‍ॅलोपॅथीचे घटक; नागपूर, युपी, पंजाबमधील विक्रेत्यांवर गुन्हे दाखल.नागपुरात औषध प्रशासनाची मोठी कारवाई;नागपूर : नागरिकांच्या आरोग्याशी आणि

Read More