Pik vima yojana: पंतप्रधान पीकविमा योजनाः शेतकऱ्यांच्य खात्यांवर उद्या जमा होणार ९२१ कोटी
पुणे : पंतप्रधान पीकविमा योजनेतील गेल्यावर्षीचे खरीप आणि रब्बी हंगामातील रखडलेल्या दाव्यांची नुकसानभरपाई येत्या सोमवारी शेतकऱ्यांच्या खात्यावर थेट जमा केली
Read More