बेरडीपार येथे कन्हैय्या विसर्जनादरम्यान दुर्घटना; सैन्यातील ३४ वर्षीय जवानाचा तलावात बुडून मृत्यू!
सुट्टीवर घरी आलेल्या कार्तिक गौतम यांचा दुर्दैवी अंत; तिरोडा तालुक्यात पसरली तीव्र शोककळागोंदिया: तिरोडा तालुक्यातील बेरडीपार (काचेवानी) येथे शनिवारी सायंकाळी
Read More