LatestNewsPoliticsगोंदियाविदर्भ

जनतेच्या समस्या सोडविण्याचा प्रयत्न करा : राजेंद्र जैन

राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची आढावा बैठक संपन्न

गोंदिया : राष्ट्रवादी काँग्रेस हा जनसामान्यांचा पक्ष आहे. खासदार श्री प्रफुल पटेलजी यांच्या माध्यमातून अनेक विकासाची कामे झाली आहेत आणि पुढेही होत राहतील परंतु आपण जबाबदारीने पक्षाचे कार्य व विचारधारा जनतेपर्यंत पोहचवून त्यांच्या अडी – अडचणी सोडविण्याचा प्रयत्न करावा तेव्हाच जनता पक्षाला जुळवून घेईल. तसेच पक्ष सभासद नोंदणीला गती देवून नोंदणीची प्रक्रिया लवकरात लवकर पूर्ण करावी ” असे प्रतिपादन माजी आमदार राजेंद्र जैन यांनी केले.

राष्ट्रवादी काँग्रेस भवन रेलटोली कार्यालय, गोंदिया येथे जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष सभासद नोंदणी आढावा बैठक तसेच आगामी काळात येणाऱ्या निवडणुक व अन्य विविध विषयांवर माजी आमदार श्री राजेंद्र जैन, आमदार श्री राजकुमार बडोले, जिल्हाध्यक्ष श्री प्रेमकुमार रहांगडाले यांच्या प्रमुख उपस्थितीत बैठक पार पडली. या बैठकीत मार्गदर्शन करतांना ते बोलत होते.यावेळी जिल्ह्यातील तालुकानिहाय्य सभासद नोंदणीचा आढावा घेण्यात आला तसेच पक्ष पदाधिकारी, कार्यकर्त्यांनी पक्ष संघटन मजबूत करण्याच्या दृष्टीने सूचना व चर्चा करण्यात आली.पक्षाचा सभासद हा पक्षाचा मूळ गाभा आहे. कार्यकर्ता मजबूत तर पक्ष मजबूत त्यामुळे जास्तीत जास्त सभासद नोंदणी करून पक्षाला मजबूत करण्याचे काम आपण सर्वांनी करावे असे मार्गदर्शन आमदार श्री राजकुमार बडोले यांनी केले. यावेळी गोंदिया जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक च्या निवडणुकीत यश प्राप्त करून निवडून आलेल्या नवनिर्वाचित सन्माननीय संचालकांचा सत्कार जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने करण्यात आला.

सभेत यांची उपस्थिती

यावेळी राजेन्द्र जैन, राजकुमार बड़ोले, विनोद हरिणखेडे, प्रेम राहंगडाले, प्रभाकर दोनोडे, राजलक्ष्मी तुरकर, सुरेश हर्षे, देवेन्द्रनाथ चौबे, अविनाश जैस्वाल, किशोर तरोणे, योगेंद्र भगत, केतन तुरकर, केवल बघेले, यशवंत गनवीर, कुंदन कटारे, अविनाश काशीवार, बालकृष्ण पटले, कमल बापू बहेकार, जगदीश बावनथड़े, छोटेलाल बिसेन, मनोज डोंगरे, लोकपाल गहाने, अजय उमाटे, टी एम पटले, किरणकुमार पारधी, कृष्णकुमार बिसेन, गोपाल तिवारी, तुकाराम मेंढे, नानू मुदलियार, शिवलाल जामरे, प्रमोद जैन, रवि पटले, नीरज उपवंशी, अशोक सहारे, पूजा सेठ, कीर्ति पटले, माधुरी नासरे, सुशीला हलमारे, मंजुषा बारसागडे, रजनी गिरिपुंजे, कुन्दा दोनोडे, अश्विनी पटले, शर्मिला पाल, सविता मुदलियार, वर्षा राउत, सोनाली ब्राम्हणकर, कविता राहंगडाले, ईश्वरी टेटे, अनिता तुरकर, श्रद्धा राहंगडाले, ललिता पुंडे, गीता चौधरी, हीरालाल साथवाने, वर्षा सिंग, वर्षा गायधने, हर्षा राउत, रीता गजभिए, मोरेश्वरी बिसेन, विमल बिसेन, किशोर ब्राम्हणकर, रामसागर धावड़े, महेन्द्र राहंगडाले, संतोष श्रीखण्डे, रमन डेकाटे, नरेंद्र पारधी, भूपेश गौतम , खुशाल वैद्य, अनिल मडावी, मनीष धमगाय, रामेश्वर चौरागड़े, योगेन्द्र जैतवार, पंकज सहारे, नितिन टेंभरे, करण टेकाम, पंकज चौधरी, प्रशांत बालसंवार, दिनेश कोरे, कल्लू मस्करे, डॅनिश साखरे, जियालाल पंधरे, रतिराम राणे, राजेश तुरकर, ढेकवार गुरुजी, टी धुवारे, किसनलाल राहंगडाले, श्रीप्रकाश रहांगडाले, महेंद्र चौधरी, गेंदलाल शेवरे, देवानंद गौतम, चंदन गजभिये, रिताराम लिल्हारे, उषा रामटेके, उमेश ठाकरे, बिट्टू जैस्वाल, सुभाष एवलकर, ब्रजभूषण बैस, सुरेश कुम्भरे, रघुदास नागपुरे, राकेश ब्राम्हणकर, अजय शहरे, शालिक हातझाडे, आर के जांभुळकर, दीनदयाळ डोंगरवार, ईश्वर मेश्राम, शंकर टेम्भरे, सुनील पटले, शैलेश वासनिक, टी के कटरे,श्याम ऊके, दिलीप डोंगरे, उमेश बिसेन, नितिन गनवीर, दुलीचंद भाकरे, पिंटू बनकर, प्रमोद ऊके, रूपेश चौरे, दीपक गायधने, अमन घोड़िचोर, दीपक कनोजे, वामन गेडाम सहित मोठ्या संख्येने पदाधिकारी व कार्यकर्ता उपस्थित होते.

Spread the News

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *