LatestNewsगोंदिया- भंडाराविदर्भ

Independence day ; माजी आमदार जैन यांच्या हस्ते विविध ठिकाणी होणार ध्वजारोहण

गोंदिया : १५ ऑगस्ट (Independence day) स्वतंत्रता दिनानिमित्त माजी आमदार राजेंद्र जैन यांच्या शुभ हस्ते गोंदिया शहरातील विविध ठिकाणी ध्वजारोहण कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. माजी आमदार श्री राजेंद्र जैन यांच्या शुभ हस्ते सकाळी 7.30 वाजता जिल्हा मध्यवर्ती सह. बँक मुख्यालय, सकाळी 8.15 वाजता शितला माता चौक सिविल लाईन्स, सकाळी 8.30 वाजता राजस्थान स्कूलच्या प्रागंण, मारवाडी युवक मंडळ, सकाळी 8.45 वाजता दस खोली, बजाज वार्ड चौक, सकाळी 09.00 वाजता रेल्वे वार्ड काली मंदिर जवळ, सकाळी 9.15 वाजता बजरंग नगर, गौरी नगर, सकाळी 9.30 वाजता श्रीमती आनंदीदेवी गोपीलाल अग्रवाल इंग्लिश प्राथमिक शाला फुलचुर, सकाळी 09.45 वाजता जमनालालजी बजाज प्रतिमा चौक, सकाळी 10.00 वाजता झेंडा चौक, न्यु लक्ष्मी नगर, सकाळी 10.15 वाजता मजार च्या जवळ, रिंग रोड, सकाळी 10.30 वाजता टी. बी. टोली, पॆट्रोल पम्प जवळ, सकाळी 10.45 वाजता फनीन्द्रनाथ चौक, एन.एम.डी.कॉलेज समोर, सकाळी 11.00 वाजता राष्ट्रवादी कॉंग्रेस भवन,रेलटोली येथे ध्वजारोहण कार्यक्रम संपन्न होईल. उपरोक्त ध्वजारोहण कार्यक्रमा मध्ये जास्तीत जास्त संख्येने नागरिकांनी उपस्थित राहण्याची विनंती आयोजकांनी केली आहे.

Spread the News

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *