LatestNewsगोंदिया

नांनव्हा ग्रा.प.च्या उपसरपंच पदी भाग्यश्वरी कटरे यांची निवड

सालेकसा : पंचायत समिती अंतर्गत ग्रामपंचायत नानव्हा येथे सरपंच गौरीशंकर बिसेन यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झालेल्या उपसरपंच पदाच्या निवडणुकीत श्रीमती भाग्यश्वरी कटरे यांची निर्विरोध निवड करण्यात आले आहे. उपसरपंच पदाच्या निवडणुकीदरम्यान ग्रामपंचायतच्या सर्व सदस्यानी एकमताने समर्थन देऊन उपसरपंच पदी श्रीमती भाग्यश्वरी कटरे यांची निवड केले आहे. उपसरपंच निवडणूक कार्यक्रमाप्रसंगी ग्रामपंचायत अधिकारी शिवाजी राठोड, ग्रामपंचायत सदस्य प्रशांत टेभुर्णीकर, मुन्नीबाई ठाकरे, सोमेश्वर वरखडे, उर्मिला भंडारी, अशोक कटरे, विजय शरणागत, सुनिता भोंडे, उपस्थित होते. निवड पश्चात उपसरपंच भाग्यश्वरी कटरे यांनी सर्व ग्रा. प. सदस्याचे आभार मानून धन्यवाद व्यक्त केले.

Spread the News

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *