LatestNewsगोंदिया- भंडाराविदर्भ

Shri Hanumant Katha :  हनुमंत कथा व भव्य शोभा यात्रा तयारीचा आढावा

गोंदिया : गोंदिया शहरात भगवान हनुमंत कथेच्या भव्य आयोजनाच्या तयारी जोरात सुरू झाली आहे. खासदार प्रफुल पटेल व सौ.वर्षाताई पटेल यांच्या वतीने २१ ते २३ डिसेंबर या कालावधीत डी.बी.सायन्स महाविद्यालयाच्या परिसरात तीन दिवसीय हनुमंत कथा आयोजित करण्यात आली आहे. (Shri Hanumant Katha) या पवित्र कथेचे वाचन वृंदावन सिद्धपीठाचे सद्गुरु श्री ऋतेश्वर महाराज यांच्या अमृत वाणीतुन होणार आहे. दरम्यान हनुमंत कथा व भव्य शोभायात्रा तयारीचा शोभायात्रा समितीच्या वतीने आढावा घेण्यात आला.
डी.बी.सायन्स महाविद्यालयाच्या परिसरात २१ ते २३ डिसेंबर या कालावधीत तीन दिवसीय हनुमंत कथा आयोजित करण्यात आली आहे. (Shri Hanumant Katha)  हनुमंत कथेला २१ डिसेंबरपासून सुरूवात होणार आहे. तत्पूर्वी दुपारी १:३० वाजता दुर्गा चौक स्थित माँ जगदंबा धाम मंदिर येथून भव्य शोभायात्रा आयोजित आहे. शोभायात्रा व हनुमंत कथा तयारीचा आढावा घेण्यासाठी नमाद महाविद्यालयात शोभायात्रा समितीची सभा घेण्यात आली. या सभेत (Shri Hanumant Katha)  तयारीचा आढावा घेण्यात आला. यावेळी राजेंद्र जैन, प्रकाश कोठारी, निखिल जैन, रितेश अग्रवाल, राम अग्रवाल, दिनेश जयपुरिया, आनंद अग्रवाल, राजेश दवे, गोविंद येडे, डी.व्ही.बैस, रामकृष्ण बावनकर, अड रामशंकर राय, व्ही.एस.जोगा, भोजराज ठाकरे, सुनील कुमार, सुरेश चव्हाण, अमीबेन पटेल, बिनाबेन पटेल, सीमाबेन पटेल, कमल राठोड, एस.एफ.मेश्राम, सुमित गुप्ता, सुप्रीत बैस, आलोक दिवेदी, चंद्रेश माधवानी, निलेश पारेख, कमलेश खोकरे, सुनील अग्रवाल, राम पुरोहित, विजय मोहबे, नारायण खोब्रागडे, शेंडेजी, अभिषेक अग्रवाल, श्यामदास तांडेकर, राजू नाकतोडे, सोनप्रसाद नागफासे, राजेश अग्रवाल, मयूर दरबार, मैथिली रामपुरोहित, सुचिता चव्हाण, सुनिता तोमर, ललिता ताराम, सुनिता तुपकर, माधुरी नासरे, अजय शामका, राजू एन जैन, देवेंद्रनाथ चौबे, हरगोविंद चौरसिया, लखन बहेलिया यांच्यासह भाविक उपस्थित होते.

Spread the News

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *